नाशिक – येथील जिल्हा सत्र न्यायालयाची प्रस्तावित इमारतीचा व्हिडिओ उपलब्ध झाला आहे. ही इमारत कशी असेल, त्यात काय आणि कशा सुविधा असतील यासह विविध प्रकारची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. मुंबईच्या EESOME स्टुडिओ या कंपनीने हा व्हिडिओ तयार केला आहे.
वेळ न दवडता तुम्हीही बघा हा व्हिडिओ
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!