या नाण्याच्या लिलावासाठी प्रथम आपले खाते तयार करा आणि त्यानंतर विक्रेता म्हणून नोंदणी करा. या नोंदणीनंतर आपल्याकडे असलेल्या नाण्याचे चित्र साइटवर अपलोड करा. अपलोडसह विक्रीसाठी ठेवा. या लिलावातून मोठ्या प्रमाणात कमाई होऊ शकते. कारण सदर नाणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. आपल्या देशात पुरातन वस्तूंची नेहमीच क्रेझ राहिली आहे. प्राचीन वस्तूंच्या लिलावात चांगले पैसे मिळू शकतात. या गोष्टींच्या अभावामुळे लोक त्या चांगल्या किंमतीत खरेदी करतात.
(सूचना : हा उपक्रम स्वतःच्या जबाबदारीवरच करावा.)