नाशिक – गुरुवारी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटामुळे काही भागात नुकसान झाले. त्यामुळे कृषीमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी सटाणा तालुक्यातील ताहाराबाद,अंतापूर,रावेर येथील गारपिटामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!