मंगळवार, जुलै 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अर्जुन पुरस्कारप्राप्त दत्तू भोकनळ यांचा विधानभवनात सत्कार

by Gautam Sancheti
सप्टेंबर 7, 2020 | 3:40 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200907 WA0029

मुंबई – अतिशय गरीब कुटुंबातून सैन्यदलात दाखल होऊन ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धा गाजवणाऱ्या दत्तू भोकनळ यांनी अशीच प्रगती करत क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी, संपूर्ण राज्याचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहे; अशा शब्दात अन्न पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अर्जुन पुरस्कार प्राप्त दत्तू भोकनळ यांचा सत्कार केला.
विधानभवन येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मंत्री श्री.भुजबळ बोलत होते. पुढे बोलताना श्री भुजबळ म्हणाले, नाशिकच्या चांदवड तालुक्यात दत्तू भोकनळ यांनी अत्यंत गरीबीत शिक्षण घेतले. वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेत असताना सैन्यदलात दाखल झाले आणि तिथे नौकानयनचे धडे गिरवून अवघ्या ३ ते ४ वर्षात ऑलिम्पिकमध्ये धडक मारली. त्यानंतर आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक आणि आता केंद्र शासनाचा मानाचा असा अर्जुन पुरस्कार मिळविला. दत्तू भोकनळ यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला तुम्ही सुवर्णपदक मिळवून द्याल त्यासाठी संपूर्ण राज्याचे आशीर्वाद तुमच्यासोबत असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले.
अर्जुन पुरस्कारप्राप्त दत्तू भोकनळ यांनी सत्काराला उत्तर देताना, आई, वडील आणि आपणा सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहे. त्यामुळे मला नेहमीच प्रेरणा मिळत असते. पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याचा प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बाप रे! ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा; कोरोनाच्या गंभीर रुग्णांचा जीव संकटात

Next Post

सातपूर जनता विद्यालयात आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20200907 WA0028

सातपूर जनता विद्यालयात आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी मदतीसाठी संकोच करू नये, जाणून घ्या, बुधवार, २३ जुलैचे राशिभविष्य

जुलै 22, 2025
Novha Merrytime

सागरी शिक्षण क्षेत्रात मुक्त विद्यापीठाचा प्रवेश…या अकादमी सोबत सामंजस्य करार

जुलै 22, 2025
kanda onion

केंद्राच्या कांदा खरेदीला या तारखे पर्यंत मुदतवाढ मिळावी….मुख्यमंत्र्यांना किसान मोर्चाचे पत्र

जुलै 22, 2025
cbi

परीक्षा पेपरफुटी प्रकरण…आठ माजी रेल्वे कर्मचाऱ्यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

जुलै 22, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

५ वर्षांसाठी २५ हजार कोटींची तरतूद…अशी आहे कृषीसमृद्ध योजना

जुलै 22, 2025
amit shah11

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह या तारखेला राष्ट्रीय सहकार धोरण करणार जाहीर…

जुलै 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011