सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अरे वाह…येवल्यात म्हैस विकली २ लाख ५१ हजार रुपयाला….

by India Darpan
फेब्रुवारी 11, 2021 | 6:01 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210211 WA0007 1

येवला – येवला येथे  मुऱ्हा जातीची किशोर परदेशी यांच्याकडे असलेली एक म्हैस चक्क २ लाख ५१ हजारांना विकली गेली आहे. विशेष म्हणजे येवला तालुक्यातीलच पारेगाव येथील शेतकरी सुनील गवळी यांनी ही म्हैस २ लाख ५१ हजार रुपयांना विकत घेतली आहे.  ही म्हैस एकावेळी १८ लिटर दूध  देते.
साधारणपणे एका म्हशींची किंमत  ५० हजार ते १ लाखापर्यंत असते. मात्र या म्हशीला सर्वाधिक किंमत मिळाली आहे. त्यामागची कारणे ही तशीच आहे ही म्हैस उंच, तडफदार, डौलदार, रुबाबदार शिंगे असलेली देखणी आहे. त्यामुळे शेतकरी सुनील गवळी देखील ही म्हैस घेतांना आनंदी दिसले. विशेष म्हणजे ही म्हैस अडीच लाखाला विकल्या गेल्यामुळे येथील नागरिकांसाठी हा कुतूहलाचा विषय ठरला आहे. त्यामुळे ही म्हैस पाहण्यासाठी नागरिक आता गवळीच्या घरी गर्दी करत आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

LIVE : भारत-चीन तणावाबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे राज्यसभेत निवेदन (व्हिडिओ)

Next Post

कोरोनाअपडेट्स – जिल्ह्यात १ हजार १०६ रुग्णांवर उपचार सुरू, बरे होण्याचे प्रमाण ९७.३० टक्के

India Darpan

Next Post
carona 11

कोरोनाअपडेट्स - जिल्ह्यात १ हजार १०६ रुग्णांवर उपचार सुरू, बरे होण्याचे प्रमाण ९७.३० टक्के

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
Screenshot 20250623 163319 Facebook

कुठे ते आजन्म एकनिष्ठ काम करणारे कार्यकर्ते व कुठे आजचे काही दलबदलू कार्यकर्ते…सुनील केदार यांची पोस्ट चर्चेत

जून 23, 2025
Audi India Q7 Signature Edition

ऑडी इंडियाकडून ऑडी क्‍यू७ सिग्‍नेचर एडिशन लाँच…ही आहे वैशिष्‍ट्ये

जून 23, 2025
Untitled 77

चार राज्यातील पाच विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपची दोन जागेवर आघाडी…गुजरातमध्ये भाजपला दिला धक्का

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011