रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अयोध्येत मशिदच्या बांधकामाला वेग; नऊ सदस्यांचा ट्रस्ट स्थापन

by India Darpan
सप्टेंबर 17, 2020 | 10:25 am
in राष्ट्रीय
0
बाबरी मशिदीचे छायाचित्र

बाबरी मशिदीचे छायाचित्र


अयोध्या – राममंदिराचा प्रश्न मार्गी लागताच आता मशिदच्या बांधकामालाही वेग आला आहे. लखनऊ-गोरखपूर महामार्गावरील धन्नीपूर गावात उत्तर प्रदेश सरकारने पाच एकर जागा सुन्नी सेंट्रल बोर्डाला उपलब्ध करुन दिली आहे.   या जागेत मशिद उभारणीच्या कामाला गती मिळाली आहे. सुन्नी सेंट्रल बोर्डातर्फे मशिदच्या बांधकामासाठी नऊ सदस्यांचे ट्रस्ट स्थापन करण्यात आले आहे. यास ‘इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन ट्रस्ट’ असे नाव देण्यात आले आहे.

मंडळाने स्थापन केलेल्या इंडो-इस्लामिक सांस्कृतिक फाऊंडेशनने मशिदच्या बांधकामासाठी आर्थिक सहकार्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत.  ‘वाजवी पैशांनीच मशिदची निर्मिती केली जाऊ शकते, केवळ मशिदसाठी पवित्र पसा जमा होईल. व्याज, मद्यपान, होर्डिंग्ज आणि देशाच्या कायद्यांविरूद्ध मिळवलेली रक्कम मशिदसाठी लादली जाणार नाही, असे मत ट्रस्टचे सेक्रेटरी आणि प्रवक्ते अथार हुसेन यांनी व्यक्त केले आहे.

धन्नीपुरात असणाऱ्या पाच एकर जागेवर बांधकाम करण्यासाठी दोन बँक खाती उघडण्यात आल्याची माहिती हुसेन यांनी दिली. दोन बँक खाती उघडण्याचा उद्देश मशिदच्या बांधकामासाठी आणि रुग्णालय, ग्रंथालय, कम्युनिटी किचनसह संशोधन केंद्रासाठी स्वतंत्र निधी जमा करणे असल्याचे ते म्हणाले. ट्रस्टची वेबसाईट व संबंधित पोर्टल लवकरच तयार होणार असून त्यावर सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. एकीकडे राममंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळा पार पडत असतांना दुसरीकडे कोर्टाच्या आदेशाचे पालन करत देण्यात आलेल्या जागेत मशिदच्या कामाला सुरुवात झाल्याचे दिसत आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सलाम! पोलिसांच्या तत्परतेमुळे तरुणीला जीवदान  

Next Post

अक्षर कविता – चांदवड तालुक्यातील दहिवडच्या दिनेश शिंदेची ‘ उमेद’

India Darpan

Next Post
IMG 20200917 WA0034

अक्षर कविता - चांदवड तालुक्यातील दहिवडच्या दिनेश शिंदेची ' उमेद'

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011