सोमवार, जून 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अमेरिकन अध्यक्षपदासाठी अतिशय काट्याची लढत

by India Darpan
नोव्हेंबर 4, 2020 | 7:31 am
in मुख्य बातमी
0

नवी दिल्ली – अमेरिकेचे सर्व सूत्र पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे येणार की बाइडेन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमेरिकेच्या काही भागात मतदान अंतिम टप्यात असून काही ठिकाणी मतमोजणी सुरू झाली आहे. अमेरिकेच्या ४५व्या राष्ट्राध्यक्ष पदाचा मान कोणाला मिळणार यासाठी सर्वजण वाट पाहत आहेत. मुख्य लढत रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प तसेच डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यात आहे. उपराष्ट्राध्यक्षपदासाठी कमला हॅरिस आणि रिपब्लिकनचे माइक पेन्स रिंगणात आहेत.

सर्वोच्च पदाच्या लढतीत एकीकडे पूर्व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत तर दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार बाइडेन. मतमोजणीची प्राथमिक माहिती समोर येण्यास सध्या सुरुवात झाली आहे. वॉशिंग्टन, ओरेगन, कॅलिफोर्निया आणि इलिनोइस याठिकाणी जो बाइडन यांचा विजय झाला असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. आतापर्यंत जो बाइडन यांना ६३,४२५,०४० तर डोनाल्ड ट्रम्प यांना ६१,८४७,२४६ मत मिळाले आहेत.

११६ वर्षांची परंपरा खंडित होणार

१९०४च्या निवडणुकीपासून मतदान झालेल्या दिवशीच्या रात्रीच अध्यक्ष कोण याचा कल कळतो. खासकरुन फ्लोरिडा राज्यात ज्यास पाठिंबा मिळतो तोच अध्यक्ष होतो, असा आजवरचा ट्रेण्ड आहे. मात्र, यावेळी अधिक वेळ लागू शकतो. टपाली व प्रत्यक्ष मतदानाची मोजणी होण्यासाठी लागणारा वेळ पाहता ११६ वर्षांत प्रथमच मतदानाच्या दिवशी रात्री देशाचा अध्यक्ष कोण हे स्पष्ट होणार नाही.

हार पचवणे कठिण – डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेच्या जनतेला धन्यवाद देत डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले आहे, सद्य स्थितीला आम्ही चांगल्या स्थिती आहोत, अमेरिकेत मतदान सुरु आहे, सर्वानी मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच काही ठिकाणी मतमोजणी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्यासाठी जिंकणे सोपे आहे मात्र हार पचवणं कठीण आहे अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

विक्रमी मतदानाची नोंद

राष्ट्राध्यक्षपदासाठी यंदा विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार २०१६ च्या निवडणुकीपेक्षा जास्त मतदान यंदा झाले आहे. १० कोटी अमेरिकन नागरिकांनी निवडणुकीआधीच पोस्टल मतदानाद्वारे आपले मत नोंदवले आहे. यामुळे यंदा विक्रमी मतदान झाले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप दुसऱ्यांदा जिंकणार की डेमोक्रेटचे उमेदवार जो बायडन बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बँकांच्या सेवा शुल्कावर सरकारने केला ‘हा’ खुलासा

Next Post

घर खरेदीदारांना मिळाले हे चार ‘सुप्रिम’ शस्त्र

Next Post

घर खरेदीदारांना मिळाले हे चार 'सुप्रिम' शस्त्र

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 35

वाहन धारकांनी या तारखेपर्यंत एच.एस.आर.पी नंबर प्लेट बसवावी….

जून 9, 2025
mahavitarn

महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना…तिसरा व अंतिम लकी ड्रॉ या तारखेला

जून 9, 2025
rain1

मान्सून सक्रिय…पाच दिवसा दरम्यान महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता

जून 9, 2025
Audi A4 Signature Edition

ऑडी इंडियाकडून ही सिग्‍नेचर एडिशन’ लाँच…ही आहे वैशिष्‍ट्ये

जून 9, 2025
crime 88

घरफोडीत चोरट्यांनी पावणे चार लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला

जून 9, 2025
Raj Thackeray

मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले….

जून 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011