शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर अटक

by India Darpan
सप्टेंबर 9, 2020 | 10:13 am
in राज्य
0
चक्रवर्ती e1599920071581

मुंबई – अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी पोलिसांनी तिला अटक केल्याचे सांगिचले जात आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ही कारवाई केली आहे. ड्रग्ज घेतल्याचे रियाने चौकशी दरम्यान कबुल केले होते. सुशांत आणि त्याच्या मित्रांसोबत अनेकदा ड्रग्ज घेतल्याचे तिने चौकशीच मान्य केले. त्यामुळे पुढील चौकशीसाठी तिला अटक करण्यात आली आहे. तिची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. हे ड्रग्ज कुठून खरेदी करीत होते, कोण देत होते, कुठे मिळते यासह अन्य बाबींची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, रिया ही सराईत गुन्हेगार नसल्याने तिला रिमांडची गरज नसल्याचे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे उपसंचालक के पी एस मल्होत्रा यांनी सांगितले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लेख प्रसिद्ध झाला अन् हे घडले

Next Post

अद्यापही किसान रेल्वेला लासलगावचे वावडे

Next Post
IMG 20200823 WA0004

अद्यापही किसान रेल्वेला लासलगावचे वावडे

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

crime1

ऑनलाईन फुकटच्या कर्जाचे आमिष दाखवून दोघांनी पेंटरला दीड लाखाला घातला गंडा…

जून 21, 2025
rape

तरूणीवर बळजबरीने बलात्कार…नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जून 21, 2025
IMG 20250621 WA0179 1

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कलाग्रामच्या कामाची पाहणी….

जून 21, 2025
AIR INDIA

अहमदाबाद विमान अपघात…एअर इंडियाच्या ३ अधिका-यांची हकालपट्टी

जून 21, 2025
World Record e1750492811590

१६९ देशांमधील ७,५२,०७४ लोकांनी एकत्र योग करत रचला विक्रम…

जून 21, 2025
cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011