मुंबई – अभिनेता संजय दत्त यास फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचे समोर आले आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने तो खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल झाला होता. कर्करोगाचे निदान होताच पुढील उपचारासाठी दत्त यास अमेरिकेला नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011