रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अनलॉक नंतर “पुन्हा सही रे सही” ला जोरदार प्रतिसाद, भरत जाधवने केले कौतुक

by India Darpan
जानेवारी 17, 2021 | 12:12 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210117 WA0024 1

नाशिक – अनलॉक नंतर “पुन्हा सही रे सही” चा जोरदार प्रतिसादात पुनःश्च हरी ओम झाला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई पाठोपाठ नाशिक येथील सहीच्या प्रयोगानेही हाऊसफुलचा मान मिळविला. ९ महिन्याच्या प्रदीर्घ lockdown नंतर होत असलेल्या सहीच्या प्रयोगाला नाशिककरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. ऑनलाइन बुकिंग बरोबर कालिदास येथील आगाऊ तिकिट विक्रीला प्रेक्षकांनी तूफान गर्दी करत चक्क एकाच दिवसात हाऊसफुल केल्याचे प्रसिध्द अभिनेते भरत जाधव यांनी सांगितले. त्यांनी याबद्दल आयोजक जयप्रकाश जातेगावकर यांचा सत्कार केला.
या प्रयोगाला तिकिट न मिळालेल्या रसिकांच्या विनंतीस मान देऊन खास डिमांड शो रविवार २१ फेब्रुवारी सायंकाळ ६ वाजता आयोजित करण्यात आल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले. जिवंत करमणुकीसाठी आसुसलेल्या रसिक प्रेक्षकांनी पुणे, मुंबई, नाशिक येथील रंगमंदिरातील प्रयोग अक्षरशः डोक्यावर घेतले. अस वाटलंच नाही की उपस्थिती फक्त ५०% (शासन आदेशानुसार) आहे. खरच ५०% रसिकांचा १०१% “हाऊसफुल्ल” प्रतिसाद मिळाला असे भरत जाधव याने सांगितले. या प्रयोगाचे सादरीकरण शासन आदेशानुसार सर्व ती खबरदारी घेऊनच संपन्न झाला.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकच्या कलाकारांचा `चाळीशीनंतरचे प्रेम` हा व्हिडिओ यू – ट्यूबवर करतोय धमाल

Next Post

मांजात अडकलेल्या कबुतरची पक्षी मित्रांच्या मदतीने सुटका

India Darpan

Next Post
IMG 20210117 WA0029

मांजात अडकलेल्या कबुतरची पक्षी मित्रांच्या मदतीने सुटका

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या दोन तत्कालीन व्यवस्थापकांसह चार आरोपींना तीन वर्षांची सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

जून 22, 2025
nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

जून 22, 2025
Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011