मुंबई – महाराष्ट्र पोलिसांनी वाहतूक सुरक्षेची जनजागृती करण्यासाठी भन्नाट गाणे आणले आहे. त्यामुळेच ते सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
हे गाणे असे
'अटक मटक चवळी चटक' चं हे 'व्हर्जन' तुम्हाला सुरक्षित ठेवेल!
आपल्या लहान मुलांना ट्रॅफिक सुरक्षेचे हे गीत नक्की शिकवा, आणि आपणही लक्षात ठेवा.#TrafficSafety#SongOfSafety pic.twitter.com/1KWnJuSL5J
— महाराष्ट्र पोलीस – Maharashtra Police (@DGPMaharashtra) April 3, 2021