मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अज्ञात दुचाकीस्वाराने वृध्देची ८० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत ओरबडली

by India Darpan
फेब्रुवारी 5, 2021 | 10:14 am
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


नाशिक : अ‍ॅटोरिक्षातून उतरून घराकडे पायी जाणा-या वृध्देच्या गळयातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना हिरावाडी भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोभा जयराम रणधीर (६५ रा.साई रेसि.तांबोळीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रणधीर या गुरूवारी (दि.४) रिक्षाप्रवास करून आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. हिरावाडी रिक्षा थांब्यावर त्या अ‍ॅटोरिक्षातून उतरून आपल्या घराकडे पायी जात असतांना जोशी कॉलनी कमानी जवळ समोरून येणा-या अज्ञात दुचाकीस्वारांपैकी एकाने त्यांच्या गळयातील सुमारे ८० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत ओरबाडून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक कासर्ले करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वाहनविक्रीची बनावट जाहिरात, तरूणास दोन लाखांचा ऑनलाईन गंडा

Next Post

दिंडोरी : पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा

India Darpan

Next Post
IMG 20210205 WA0040

दिंडोरी : पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

जून 24, 2025
Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
Shelar1

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही… मंत्री ॲड. आशिष शेलार

जून 24, 2025
भुसावळच्या सानवी सोनवणेनं आंतरराष्ट्रीय स्केटिंग2 1023x1536 1 e1750728227396

भुसावळच्या सानवी सोनवणेने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले दोन सुवर्ण व तीन रौप्य पदक

जून 24, 2025
cm tribhasha meeting 875x420 1

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
trump 1

१२ दिवसाचे युध्द संपले….डोनाल्ड ट्रंपने केली इराण – इस्त्रायलमध्ये सीजफायरची घोषणा

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011