आष्टी, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद,बीड.
मोबाईल-८६६८६०७००७
परिचय-
प्रकाशित पुस्तके
– ‘आजीची कविता’ (कवितासंग्रह) – २०११
– आयुष्याच्या कॅनव्हासवर (चारोळी संग्रह) – २०१५
– आगामी कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर
पुरस्कार
– ‘आजीची कविता’ या काव्यसंग्रहास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिकचा विशाखा पुरस्कार प्राप्त
– ‘आजीची कविता’या काव्यसंग्रहास बलभिमराव मुळे फाउंडेशन शेगाव, ता.जत जि.सांगली चा पुरस्कार प्राप्त
– संत नागेबाबा मल्टीस्टेट अहमदनगरचा काव्यलेखन स्पर्धेतील पुरस्कार प्राप्त
– महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त २०१०-११
– महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त २०१६-१७
सहभाग
– मराठवाडा साहित्य संमेलन कडा, जालना,सोयगाव,अंबाजोगाई येथे काव्य वाचनासाठी ‘निमंत्रित कवी’ म्हणून सहभाग
– शिक्षक साहित्य संमेलन औरंगाबाद येथे ‘निमंत्रित कवी म्हणून सहभाग
– शासनमान्य आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा सिंगापूर येथे सहभाग – २०१६-१७
-विष्णू थोरे,चांदवड