सुपे ता, बारामती जि, पुणे
मो – ९१३०५५२५५१
….
प्रकाशित साहित्य, गीत व पुरस्कार
– “भेगा भुईच्या सांदताना” (काव्यसंग्रह)
– झाड व्हायचं दोघांनी(दीर्घकाव्य)
– काकरी (कवितांचा अल्बम)
– इयत्ता आठवी च्या (मराठी अभ्यासक्रमात) बालभारती पुस्तकात “आळाशी” या कवितेचा समावेश
– स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात (SYBA) ला “किणकीण घुंगराची” या कवितेचा समावेश झाला आहे
– मराठी भाषा संवर्धन समितीच्या पुरस्कारासह आतापर्यंत एकूण २३ पुरस्कारांनी गौरवला आहे…
यामध्ये प्रामुख्याने गदिमा पुरस्कार, संत तुकाराम साहित्यरत्न पुरस्कार, राष्ट्रशाहिर अमर शेख राज्य पुरस्कार, चौथे छत्रपती शिवाजी महाराज राज्य पुरस्कार व इतर पुरस्कारांचा समावेश आहे
– मराठी चित्रपट वृंदावणीचा राजा, संत सेना, गुलामी, विपरीत, तांडा, पाऊस, हंबरडा यासाठी गीत लेखन
– मायलेकी या मालिकेचे शिर्षकगीत..
– महती गातो साईची, गुरुपौर्णिमेदिनी, व साईची मानाची पहिली पालखी या अल्बमसाठी गीतलेखन*
– त्याचा काय नेम नाय हे स्वरचित लोकगीत
– आसवांचा झूला हे प्रेमगीत
– “कवी मुलांच्या भेटीला” या उपक्रमातंर्गत लाखो विद्यार्थ्यांशी थेट संवाद
– वसुंधरा वाहिनीची सिग्नेचर ट्युन
– “चांडाळ चौकडी” चे शिर्षक गीत
– “रंगेलवाडी” चे शिर्षक गीत
– “चांडाळांचा धुमाकूळ” चे शिर्षक गीत*
– आकाशवाणी व वसुंधरा वाहिनी वरुन कवितेचे अनेक कार्यक्रम प्रसारित
– अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्य निमंत्रित कवी म्हणून सहभाग*
– याचबरोबर आयबीएन लोकमत, साम टिव्ही, ए बी पी माझा, जय महाराष्ट्र, सह्याद्री वाहिनी, tv9 व इतर अनेक वाहीन्यांवर कवितेचे अनेक कार्यक्रम प्रसारित…
– त्यांच्या ‘आले कुठून पाणी’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी…
–विष्णू थोरे, चांदवड