साहिल बाबासाहेब शेख
गाव- कुरुंदवाड,कोल्हापूर, संपर्क- ९९२३०३०६६८
…..
परिचय-
प्रकाशित पुस्तके
– कोलाज आणि काही कवीता (२००३)
– फॉर्मलेस (२०१६)
– सविनय अस्वस्थ (२०१८)
– कथागत (२०२०)
इतर लेखन
– दिव्य मराठी दैनिकातून लेखमाला (रविवार पुरवणी)
– दै.महासत्ता मधून कथा कवीता प्रकाशित .
– मुक्तशब्द मुंबई, परिवर्तनाचा वाटसरू ,पृथा, अक्षरपेरणी, सत्याग्रही विचारधारा ,
सगुणा, माहेर , प्रतिभा अक्षरदान, देशबांधव .रानफुल , युगांतर
महाराष्ट्रभरातील दिवाळी अंक आणि मासिकातून सातत्याने लेखन सुरू.
साप्ताहिक शोधनलेख माला.
– नांदेड विद्यापीठ बीए अभ्यासक्रमात मराठी कथेचा समावेश .
– साहित्यक्षेत्रांतील बाराहून अधिक मानाचे पुरस्कार
– निवेदक, सूत्रसंचालक म्हणून दोन हजाराहून जास्त कार्यक्रमात प्रमुख सहभाग
– आम्ही आनंदयात्री, आम्ही भीमयात्री, शतदा प्रेम करावे, ग ची बाधा
मंगलम सुप्रभातम आदी सांगीतिक कार्यक्रमाचे लेखन निवेदन सादरीकरण
– काही एकांकिकालेखन ,नाट्य यांच्यात कार्य.
– सीडी, आल्बम मध्ये कामे .
– मिट्टी, नो वन कील थॉट्स या दोन्ही फिल्म्सना राज्यपुरस्कार
– नाळबंध लघुपट,लेखन,अभिनय
– चंद्र कोरोंटिन लघूपट
कवी साहिल शेख यांच्या ‘सुखाचं गाणं’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी…
-विष्णू थोरे,चांदवड