सतीश दगडूलाल जैन ,जळगाव
संपर्क – ९ ६०४२४४५४७
……..
परिचय –
संस्थापक- सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ
माजी अध्यक्ष : यूथ फोरम मंच
माजी अध्यक्ष : ज्ञानदीप साहित्य कला मंडळ
माजी अध्यक्ष : उत्तर महाराष्ट्र साहित्य सांस्कृतिक मंडळ , नाशिक
प्रकाशित पुस्तके-: आधार स्तंभ ( व्यक्तिचित्रे ),मन बोलते बोलते ( काव्य संग्रह ), उमलती फुले ( बालकथासंग्रह ),
शब्द संस्कार,पणती (संपादिक काव्यसंग्रह )
कवी नावाचा पक्षी,माझी शब्दब्रह्माची उपासना ( संमेलनाध्यक्षांची भाषणे ),मनातली माणसं ( व्यक्तिचित्रे ).
सतीश जैन यांच्या ‘ महावीराचे शब्द ‘ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी..
– विष्णू थोरे, चांदवड