नाव: किरण दशमुखे
गाव-सटाणा
–
किरण दत्तात्रय दशमुखे हे सटाणा येथील कवी आहेत. त्यांची मॉर्निंग वॉक हे (ललित साहित्य),तू राजहंस एक…(व्यक्तिमत्व विकास),जीवनाचे गणित,वर्तुळातील माणसे,अपूर्ण कथा आदी पुस्तके प्रकाशित आहेत.
त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदचे वतीने संस्कृती गौरव ,रोटरी क्लब चे वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार, भगुर येथील शिवसेनेच्या वतीने मानाचा साहित्यिक शिक्षक पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले आहेत.”छोटे आम्ही” हे ebook ई साहित्य प्रतिष्ठान तर्फे झाले आहे.
-विष्णू थोरे
अतिशय सुंदर