संदीप किसन वाघोले (कवी लेखक व्याख्याते )
आळे ता. जुन्नर जि. पुणे
…….
परिचय –
साहित्यसंपदा :-
– जू (काव्यसंग्रह )
– तुफानातील दिवे (व्यक्ती चरित्र)
– ‘ती’ ची स्पंदने (कवितासंग्रह )
– अनेक प्रातिनिधिक कवितासंग्रहात कवितांचा समावेश
- साहित्य प्रवास :-
- – १९९३ पासून सातत्याने लेखन
- – नामवंत वर्तमानपत्रे दिवाळीअंक, साप्ताहिक यांतून लेख व कवितांना प्रसिद्धी
- – महाराष्ट्रातील विविध ठिकाणी निमंत्रित कवी म्हणून सहभाग
- – विविध कार्यक्रमांचा अध्यक्ष ,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती व सन्मान
- – विविध विषयांवर शाळा-कॉलेज येथे व्याख्याने
- – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कवी कट्ट्यावर निमंत्रित कवी म्हणून अनेक वेळा सहभाग.
- – कविसंमेलन, पथनाट्य, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन.
- – विविध नाटकांमध्ये अभिनय.
- – वसुंधरा वाहिनी बारामती येथे जाऊ कवींच्या गावा या सदरात प्रकट मुलाखत.
- – स्वराज्य माझा चॅनेल उदगीर जि.लातूर चॅनेलवर कविता गायन
- – आकाशवाणी उस्मानाबाद वर कवितागायन
- – विविध नाटकांमध्ये अभिनय. अभिनयाबद्दल ज्येष्ठ अभिनेते राजा गोसावी यांच्या हस्ते विशेष सन्मान व पुरस्कार
कवी संदीप वाघोले यांच्या ‘ओढ’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी…
- – विष्णू थोरे, चांदवड