संजय नाना गोरडे
जन्मगाव – मांजरी, ता. गंगापूर,
शिक्षण, रहिवास – वाळूज, औरंगाबाद.
शिक्षण –
बीए -मराठी,
बीए एम.सी.जे.
(मास कम्युनिकेशन ऍण्ड जर्नालिझम्)
नोकरी –
महिन्द्रा अॅण्ड महिन्द्रा, नाशिक.
येथे कायमस्वरुपी कामगार,
हल्ली मुक्काम – नाशिक.
आवड/छंद-
साहित्य, संगीत, पेंटिंग, फोटोग्राफी!
लेखन –
‘सौभद्र’ या नावाने
कविता, गजल, ललित,
तसेच मुक्तछंद इत्यादी लिहितो…
दोन संग्रह (कविता/गजल) प्रकाशनाच्या वाटेवर…
- विष्णू थोरे
वा छान रचना संजयजी
वाह…संजुभाई अभिनंदन????????????