संगीता सुहास अरबुने, वसई
……
प्रकाशित पुस्तके
– कवितासंग्रह
– प्रतिबिंब ( २००१)
– ओंजळीतलं चांदणं (२००७)
– स्वत:ला आरपार ओवताना (२०१५)
– कथासंग्रह
– चौकट( २०१५)
ललितलेखसंग्रह – मनीमानसी (२०१८)
इतर लेखन –
– लोकसत्ता, सकाळ, प्रहार,( रत्नागिरी) पनवेल टाईम्स, साप्ताहिक जनपरिवार, दैनिक गाववाला ( हिंगोली) तरुणभारत (मुंबई) नवशक्ती अश्या दैनिकातून. तसेच मौज, महाराष्ट्र टाइम्स, खेळ, लोकप्रभा, स्त्री, सामना, सकाळ, कवितारती, उर्मी, साहित्य, साहित्य मैफिल, झपूर्झा, वाघुर, शब्द दरवळ, संवाद, साहित्य सावाना, चारचौघी, श्री तशी सौ.. महानगरी वार्ताहर, आरती, प्रतिभा, अधिष्ठान, रणांगण, ज्योत आणि इतर अनेक दिवाळी अंकातून तसेच नियतकालिकातून सातत्याने कविता, कथा, वैचारिक आणि ललित लेख, पुस्तक परीक्षणं, मुलाखती प्रसिद्ध.

संगीता अरबुने यांच्या ‘घुंगरू’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी…
-विष्णू थोरे,चांदवड