श्रीनिवास मस्के , नांदेड.
एम.ए. मराठी / अर्थ बी.एड्.
@सहशिक्षक बहिर्जी स्मारक विद्यालय गिरगाव.
मोबाईल- 9271008899
परिचय-
– “गावभुईचं गोंदण” काव्यसंग्रह
रानकवी ना.धो. महानोर यांच्या हस्ते काव्य संग्रहाचे प्रकाशन
काव्य संग्रहास मिळालेले पुरस्कार :
– ग्रामिण साहित्यातील प्रतिष्ठेचा भि.ग.रोहमारे काव्य पुरस्कार , कोपरगाव.
– महाराष्ट्र कामगार फाउंडेशन चा गदीमा राज्य पुरस्कार , पिंपरी-चिंचवड
– “मराठा मंदीर ” मुंबई चा राज्यस्तरीय काव्यपुरस्कार
– लोकसंवाद ग्रामिण काव्य पुरस्कार
– कृष्णाई काव्य पुरस्कार, हदगाव
सहभाग
– कथा, कविता ललित विविध वृत्तपत्रातून प्रकाशित …..
-अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग
– मराठवाडा साहित्य संमेलनातूनही निमंत्रित कवी म्हणून काव्यवाचन
– विविध काॅलेजच्या स्नेह संमेलनाचा उद्घाटक म्हणून उपस्थिती
– विविध साहित्य संमेलन ,टिव्ही वरील कार्यक्रमातूनही काव्य वाचन …
लोकलय आणि लोकबाजाची ग्रामीण कविता लिहिणारे श्रीनिवास म्हस्के यांच्या ‘सजनाची मिठी बाई’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी. लवकरच ही कविता ट्रेंट म्युजिक कडून गीतरूपाने गायक ऋषिकेश शेलार यांच्या आवाजात आपल्याला ऐकायला मिळणार आहे.
-विष्णू थोरे, चांदवड.