सौ.शैलजा कारंडे-नागिमे, लातूर
…….
परिचय-
साहित्य :-
– तूर्तास एवढेच…हा कविता संग्रह प्रकाशित
– बाभूळवेडी, हे परमप्रिय परपुरूषा..! , आदरवाईज घेऊ नको हे तीन कवितासंग्रह ,

– एक लावणीसंग्रह व कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर …
सहभाग :
– स्त्रीवादी साहित्य संमेलन चंद्रपूर येथे परिसंवादासाठी अध्यक्षा
– अ.भा.शे.साहित्य संमेलन, नागपूर व गडचिरोली
– संगमनेर फेस्टिवल, संगमनेर
– ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
– आकाशवाणी, परभणी , उस्मानाबाद , नांदेड
– राजर्षी शाहू महाविद्यालय कार्यशाळा उदघाटक , मराठी भाषा अभ्यास मंडळाचे उद्घाटन
– तसेच माजलगाव, देऊळगाव,उंदरी इ.प्रमाणे अनेक शाळा , महाविद्यालय ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित – – अनेक सामाजिक संस्थांमधे कार्यरत .
शैलजा कारंडे यांच्या ‘बाभुलबन’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी….
– विष्णू थोरे,चांदवड