शरद संदिपान ठाकर
सेलू , जिल्हा – परभणी
सेलू , जिल्हा – परभणी
…
परिचय –
– मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा केमापूर ता.सेलू जि परभणी
– अनेक मासिकातून व दैनिकांमधून कविता प्रकाशित.
– ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात कवी कट्ट्यावर सादर झालेल्या १०२४ कवितेतून निवडक ८९ कवितेत निवड व दहा हजारांचे पारितोषिक.
– “गुगली” हे वात्रटिकांचे सहा वर्षे सदर लेखन.
कमी परिचय असलेला हा मोठा कवी आहे. त्यांच्या ‘माहेर’ या कवितेचे अक्षरचित्र खास आपल्यासाठी…
– विष्णू थोरे,चांदवड