विजय सुतार, रत्नागिरी
……
परिचय-
• निमंत्रक, प्रतिभा संगम साहित्य संमेलन- २०१८
• आकाशवाणीवर कवितावाचनाचे कार्यक्रम
• कोमसापच्या कविसंमेलनांमध्ये सहभाग आणि सूत्रसंचालन
• विविध एकांकिका आणि नाट्यअभिवाचनामध्ये सहभाग आणि पारितोषिके.
विजय सुतार याने इंग्रजी साहित्यात बीए. केले आहे. त्याचे सध्या जर्मन भाषा शिकणे सुरू आहे.संगीत आणि साहित्याची त्याला आवड आहे. प्रतिभा संगमाच्या संमेलनात त्याची भेट झाली. शांत आणि मितभाषी विजू कवितेतही तसाच आहे. कमी शब्दात त्याची कविता जास्त बोलते.
विजय सुतार यांच्या ‘आईपण’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी…
– विष्णू थोरे,चांदवड