वंदना परशराम गांगुर्डे
नाशिक
…
परिचय-
शिक्षण बी. ए. मराठी
छंद – वाचन, लेखन
- महाराष्ट्र टाइम्समध्ये बालकथा, बालकविता, लेख प्रकाशित
- मराठीचे शिलेदार समूहातर्फे काव्यस्तंभ पुरस्कार.
- शारदा बहुउद्देशीय संस्था नाशिक द्वारे महिलादिनी आयोजित राज्यस्तरीय काव्यसंमेलनात कवितेचा प्रथम क्रमांक
- दिवाळी अंकासाठी लेखन, अनेक ठिकाणी निमंत्रित कवी म्हणून सहभाग.
- कवयित्री वंदना गांगुर्डे या मूळच्या चांदवड तालुक्यातल्या असून चांदवड तालुक्याला कवितेची छान परंपरा आहे. प्रत्येक कवी वेगवेगळ्या मुशीतून घडल्याने व्यक्त होण्याच्या तऱ्हाही प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत. बालकविता लिहिता लिहिता सौ.वंदना गांगुर्डे एक अलवार लावणी सहज लिहून जातात. या सुंदर लावणीचे अक्षरचित्र आपल्यासाठी…
- विष्णू थोरे,चांदवड
छान
Mast
सुंदर
Wow मस्त!