लीना पवार, ठाणे
परिचय
लीना पवार यांचा ‘लिन प्रहर’ हा कविता संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर असून साध्या ,सोप्या आणि सहज भाषेतून त्यांची कविता आकार घेते. सुख दुःखाच्या जाणिवेला अलगद स्पर्श करते. प्रतिमा,प्रतीकांचा सोस त्यांच्या कवितेला नाही. ती जाणिवेतून आविष्कृत होते.
त्यांच्या ‘उगवतो सूर्य नवा ‘ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी….
-विष्णू थोरे,चांदवड