सौ.रेश्मा ज्ञानेश्वर गवळी, औरंगाबाद
B.A.Bed.
……
परिचय-
सौ.रेश्मा गवळी यांनी दहा वर्षे शिक्षकीपेशात काम केले असून लेखन वाचनाचा छंद जोपासतात. अनेक वर्तमान पत्रातून त्यांचे लेख आणि कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. सहज सोप्या भाषेत मनातील घालमेल त्या आपल्या लेखनातून व्यक्त करतात. कधी बालसुलभ जाणिवांचा अविष्कारही त्यांच्या कवितेतून आपल्याला पाहवयास मिळतो.तर कधी अध्यात्मचा दरवळ ही अनुभवायला मिळतो. पांडुरंगाच्या चरणी लिन होताना केलेला आर्जव ‘कृपा करी ब कृपावंत’ या त्यांच्या कवितेत पहावयास मिळतो. त्यांच्या या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी….
–विष्णू थोरे,चांदवड