राजेंद्र हिरामण वाघ,पुणे
संपर्क :- ९३७३६ ५७५५४
संपर्क :- ९३७३६ ५७५५४
….
प्रकाशित साहित्य :
– जीवन ,मशाल, निर्भय काव्यसंग्रह, अनेक प्रातिनिधिक काव्यसंग्रह ,दिवाळी अंकात कविता व वैचारिक लेख,विटंबना ,मरणकळा कथा प्रसिद्ध
– आकाशवाणी पुणे – श्रमिकजगत कार्यक्रमात काव्यवाचन
प्राप्त पुरस्कार :
– ” विचारू नका सर” या कवितेची निवड १३ वे कामगार साहित्य संमेलन
– “विटंबना “कथेला सर्वोत्कृष्ट कथा – प्रथम क्रमांक
– प्रतिमा साहित्यभूषण पुरस्कार – २०१४
– नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार – २०१५
– महाराष्ट्र श्रमभूषण पुरस्कार – २०१६
– खान्देशरत्न पुरस्कार – २०१७
– कविभूषण पुरस्कार – २०१७
– श्रमसारथी पुरस्कार – २०१८
– नारायण सुर्वे श्रमभूषण पुरस्कार – २०१९कवी मित्र राजेंद्र वाघ यांनी कवी नारायण सुर्वे यांचा एकूण आढावा घेणारी ‘शब्दब्रम्ह’ ही सुंदर कविता लिहिली आहे. यातून कवी नारायण सुर्वे यांची सहज ओळख होते. प्रत्येक शाळेत ही कविता फ्रेम करून लावावी अशीच आहे याच कवितेचे अक्षरचित्र खास आपल्यासाठी…
–विष्णू थोरे,चांदवड