प्रवीण मच्छिंद्र सोमासे
पिंपळखुटे तिसरे,ता.येवला,जि. नाशिक.
महाविद्यालयाचे नाव – के.टी.एच.एम. महाविद्यालय,नाशिक
एम.ए.(मराठी) – द्वितीय वर्ष
…..
परिचय-
– सर डॉ.मो.स.गोसावी.आंतरमहाविद्या
– सर डॉ.मो.स.गोसावी.आंतरमहाविद्या
– बिटको महाविद्यालय नाशिकरोड आंतरमहाविद्यालयीन करंडक – २०१९ – द्वितीय पारितोषिक
– सर डॉ.मो.स.गोसावी.आंतरमहाविद्या
– विविध मासिके, दिवाळी अंकांमधून कविता प्रकाशित.
– गजल हा प्रवीणचा आवडता प्रांत आहे.तो गातोही छान.
खडकमाळेगाव सारख्या खेड्यात त्याची गजल खूप टाळ्या घेऊन जाते हे विशेष. प्रसिद्धीचा हव्यास नसलेला हा गोड कवी आहे. प्रवीणच्या ‘खुशाली’या कवितेचे अक्षरचित्र खास आपल्यासाठी…
-विष्णू थोरे
सुंदर कविता आणि अक्षरचि
त्र
धन्यवाद
आमचे कॉलेज चे दिवस आठवले. खूप छान सर. अक्षरचित्रे ही छान
प्रवीणची कविता तिचं,रूप,रूप , रंग , गंध आणि लय घेऊन येते आहे. शहाणे दुःख,मनातली शाळा, वयात आलेली कहाणी यासारख्या कितीतरी सुंदर प्रतिमा आणि प्रतीकांच्या माध्यमातून संवाद करते आहे . स्वतःचा एक ठसा उमटू पाहते आहे. ग्रामीण वास्तवाला पकडू पाहते आहे.
प्रवीण लिहीत रहा. लेखन प्रवासाला शुभेच्छा.
लक्ष्मण महाडिक,पिंपळगाव बसवन्त,नाशिक
क्या बात है प्रवीणजी
खूप छान कविता आणि तितकेच समर्पक आक्षरचित्र. पुढील लेखनास शुभेच्छा