मृणाल घाटे, पुणे
गायिका,कवयित्री,संगीतकार,संपा
BA music,संगीत विशारद.DEE Diploma elec, engg
…..
परिचय
– पुण्यातील रोटरी क्लब च्या सुगमगायन स्पर्धेत दुसरा क्रमांक (२००२),परीक्षक किशोर कुलकर्णी.
– स्वरानंद प्रतिष्ठान, पुणे यांच्या सुगम गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक – २००३
– लोकमत संगीत स्पर्धा सोलापूर प्रथम क्रमांक
– Tribute to Mukesh हा अल्बम – २०१६
– नील या चित्रपटासाठी पार्श्वगायन – २०१७
– शॉर्ट स्टोरी साठी गीतलेखन – २०१७
– ‘सप्तस्वरिका’ नावाचे संगीत विद्यालय २०१० पासून
– सोलापूर आकाशवाणी वर casual announcer म्हणून काम केले आहे (१९९४-९५)
– D ed colleges पुणे यांच्या स्पर्धांना परीक्षक – २०१५
– काव्यगंधाली काव्यसमूहाच्या संस्थापिका – २०१५
– पुणे, सोलापूर,यवतमाळ आकाशवाणी वर कथाकथन आणि कवितांचे कार्यक्रम – १९९७
– सोलापूर वृत्तवेध वर कविता आणि प्रसारीत – २०१७
– काव्यदीप, संवादिनी, काव्यानुबंध,अपेक्षा,कुसुमाकर,
– गगनभेदी नाटकासाठी अभिनयाचे राज्य नाट्य पारितोषिक.तसेच अनेक नाटकात पारितोषिके .ऑक्टोपस या नाटकाला वर्धा येथील उत्तम अभिनयासाठी पारितोषिक
– कन्यादान या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे,या नाटकाला कामगार कल्याण,आणि नगर वाचनालय यवतमाळ चे प्रथम पारितोषिक मिळाले आहे.
– मराठी,हिंदी,orchestrache,
– sipla foundation, मातोश्री वृद्धाश्रम,निवारा,आणि अनेक मिलिटरीसाठी चॅरिटेबल संस्थांसाठी कार्यक्रम.
– पुण्यातील अनेक नामंकीत संस्थांमध्ये काव्यगायन सादर,
– ‘काव्यशिल्प’ या पुण्यातील नामांकित संस्थेच्या स्पर्धेत कवितेला प्रथम पारितोषिक – २०१७
– साहित्य,संस्कृती आणि कला या संस्थेतील काव्यस्पर्धेत द्वितीय पारितोषिक – २००८
– अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत ५२२ स्पर्धकातून गझल साठी ५ वे पारितोषिक – २०१७
– साहित्य प्रेमी भगिनी मंडळ ,पुणे यांच्या कालिदास स्पर्धेत द्वितीय क्रमांक,आणि कालिदास पुरस्कार मानकरी – २०१७
– साहित्यप्रेमी भगिनी मंडळ तर्फे घेण्यात येणाऱ्या गडकरी स्पर्धेत तृतीय क्रमांक – २०१७
– साहित्य परिषद,उरुळी कांचन या ठिकाणी पाहुणे म्हणून आमंत्रण – २०१७
– संगीतकार, शॉर्ट फिल्म्स चे गीतलेखन आणि music composing, – २०१७
– जय महाराष्ट्र चॅनेल वर वारीची कविता मध्ये कविता सादरीकरण – २०१८
– हिंदी,उर्दू,मराठी कविसंमेलनातून सहभाग.(पृथा फाउंडेशन,प्रयास) – २०१७
– हसरी दुनिया हा विनोदी,विडंबन,मिमिक्री शो २०१८ पासून सुरू
– ‘वहाण’ या स्त्री संवेदनावर आधारीत कार्यक्रमाचे संगीत संयोजन
– आर्ट ऑफ living तर्फे झालेल्या अंतर्नाद या गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड झालेल्या कार्यक्रमात १५०० गायक कलाकारांसोबत गायन.
– एक हजार कविंचे कविता सादरीकरण या गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड,लिंका रेकॉर्ड कार्यक्रमात सहभाग,२०१९
– उजळेन तरीही…हा काव्यसंग्रह प्रकाशित १४ जून २०१९ ला विद्यावाच्चस्पती श्री रामचंद्र देखणे यांच्या उपस्थितीत प्रकाशित.
– तेजोनिधी प्रकाशन,पुणे च्या संपादिका,२ प्रवास वर्णने,कवितासंग्रह,प्रकाशित.
– एम ए संगीत,परीक्षांचा अभ्यास चालू.
– २०१९ चा उजळेेन तरीही….या काव्यसंग्रहाला कै.शाहीर नारायणराव मिरगे हा मानाचा पुरस्कार.
– ‘सह्याद्री इकोज’ तर्फे प्रातिनिधिक हिंदी कवितासंग्रह ‘एहसास ए रुह’ मध्ये कविता समाविष्ट
– प्रयास या सर्व भाषिक कविसंमेलनात,सोनिंदर या संस्थेच्या हिंदी कविसंमेलनात,पृथा फौंडेशन च्या अक्षर अक्षर कविता, मध्ये सहभाग – २०१७
– पृथा फाउंडेशन चा ‘स्त्री शक्ती गौरव’ पुरस्कार – २०१९
– within in या you tube chhannel वर हिंदी गझल प्रसारित – २०१९
– आकाशवाणी पुणे वरून काव्यगायन सादर, (२०१५, २०१९)
– पुण्यातील पर्वती नागरिक संस्थेचा सांस्कृतिक वाटचालीसाठी ‘पर्वती गौरव पुरस्कार’ – २०१९
– जयहिंद परिवार,भारत दर्शन फौंडेशन तर्फे समाज रत्न चा ‘साहित्यरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार.
– सुत्रसंचालन २५ वर्ष गायन क्षेत्रात,
sweet & hit melodies, स्वरगुंजन, भक्तीनिनाद,माझे गाणे, श्रावणाची धून,आणि इतर अनेक कार्यक्रमांचे १००० पेक्षा जास्त कार्यक्रम.
– अखिल भारतीय साहित्य संमेलन,यवतमाळ ९२ वे कविसंमेलन,अखिल भारतीय साहित्य संमेलन पिंपरी ,याठिकाणी काव्यवाचन.
– निर्माण नाट्य संस्थे तर्फे अभिवाचनाचे कार्यक्रम सुरू.सुरेश भट, पत्रे, ग्रेस असे कार्यक्रम एस एम जोशी इथे झाले आहेत.
– काव्यगंधाली समूहाला समरसता काव्यकरंडक २०१७ मध्ये ‘भावकविता जाणिवांच्या’ या कार्यक्रमाला ,द्वितीय क्रमांक,त्यात सहभाग आणि स्क्रिप्ट लेखन,निवेदन.
– वाहवा…..क्या बात है…गझल मुशायऱ्याची निर्मिती आणि सहभाग १० नोव्हेंबर २०१९
– त्रिज्या कवितेच्या परीघाची….कार्यक्रमाचे आकाशवाणी वर दिवाळीत सादरीकरण,ऑक्टोबर – २०१९
– साहित्य,संस्कृती,काव्य प्रतिष्ठान च्या काव्यस्पर्धेत द्वितीय पारितोषिक.
– काव्यशिल्प या संस्थेच्या काव्यस्पर्धेतही प्रथम पारितोषिक.
– पहिल्या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचा पर्यावरण मित्र पुरस्कार
– समरसता करंडक स्पर्धा २०१९ मध्ये शब्द कलिकांची अंजुली’ या कार्यक्रमासाठी उत्तम सादरीकरणाचे द्वितीय पारितोषिक.डिसेंबर – २०१९
– उजळेन तरीही…या काव्य संग्रहाला काव्यानंद,पिंपरी चिंचवड या संस्थेचा काव्यानंद पुरस्कार.
मृणाल घाटे यांच्या ‘उजळेन तरीही’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी….
-विष्णू थोरे,चांदवड