…
(वृत्तपत्र, आवृत्ती, पद, कालावधी)
– दैनिक सामना, औरंगाबाद, उपसंपादक, १९९३ ते २०००.
– दैनिक सकाळ, नाशिक, उपसंपादक २००० ते २००१.
– दैनिक लोकमत, नाशिक, वरिष्ठ उपसंपादक, १ ऑगस्ट २००१ ते ३० जुलै २०२०.
अनुभव – एकूण २७ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात प्रशिक्षणार्थी पत्रकार, उप-संपादक आणि वरिष्ठ उप-संपादक म्हणून काम केले आहे.
पुरस्कार आणि विशेष प्राविण्य:
– शालेय आदर्श विद्यार्थी पुरस्कार, १९८६.
– महाविद्यालयीन आदर्श विद्यार्थी पुरस्कार, १९९२.
– शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठात विविध स्पर्धात्मक परीक्षांत सहभाग आणि पुरस्कार.
– सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार (नाशिक जिल्हा पत्रकार संघ), २००७.
– ज्योती स्टोअरतर्फे विशेष पुरस्कार, २००९.
– अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीने विशेष गौरव.
विविध विषयांवर केलेले उल्लेखनीय लेखन:
• दैनिक सामना – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, परळी-वैजनाथ येथे जाऊन वार्तांकन व विशेष लेख
• दैनिक सकाळ – अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलन, नंदूरबार येथे जाऊन वार्तांकन व विशेष लेख
• दैनिक लोकमत –अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक येथे वार्तांकन
• अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या श्री चक्रधर स्वामी जयंती सोहळा, २००१ ते २०१९ दरवर्षी वेगवेगळया गावी जाऊन वार्तांकन व विशेष लेख
• साहित्य, कला, क्रिडा, संगीत, सामाजिक, राजकीय, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या सुमारे १७० मुलाखती ‘संवाद’ सदरात प्रसिद्ध
• सुमारे ५०० पुस्तकांचे परीक्षण ‘पुस्तक परिचय’ सदरात प्रसिद्ध
कवी मुकुंद बाविस्कर यांच्या ‘संदर्भ’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी…
-विष्णू थोरे,चांदवड