मानसी चेतन चापेकर
रोहा, रायगड
……
परिचय-
बक्षिसे :
– कोकण मराठी साहित्य परिषद , ठाणे आयोजित निबंध स्पर्धेत सप्टेंबर २०१५ साली प्रथम क्रमांक
– क्राईम बोर्डर तर्फे “काव्यांजली”पुरस्कार
– प्रतिलिपीच्या देशव्यापी कथा स्पर्धेत दोन कथांना दोन व सात नंबर प्राप्त
– पनवेल येथील पार्वती कला साहित्य निकेतन तर्फे आयोजित राज्यस्तरीय गजल स्पर्धेत द्वितीय क्रमांक
– मुंबई येथून आयोजित राज्यस्तरीय कथा स्पर्धेत “नियती” या कथेस प्रथम क्रमांक
– “रोहा मित्र” पुरस्कार श्रेष्ठ कलाकार नाना पाटेकर यांच्या हस्ते
– दादर कला मंच तर्फे घेण्यात आलेल्या कविता स्पर्धेत तीनशे कवींमध्ये पहिला नंबर
– कंझुमर राईट्स ऑर्गनायझेशन तर्फे राष्ट्रीय युवा दिना निमित्त उत्कृष्ट कवयित्री हा पुरस्कार
– प्रभात वृत्तपत्रात दर शुक्रवारी लेख आणि ललित लेखन
जाहीर कार्यक्रम
– २०१५ व २०१५ साली गोवा काव्यहोत्रमध्ये सहभाग
– डोंबिवली येथील साहित्य संमेलनात गजल आणि कविता सादरीकरण
– महाड येथे जेष्ठ कवी रामदास फुटणे आणि अरुण म्हात्रे ह्यांच्या सह कवितेंच्या कार्यक्रमात सहभागी
– आकाशवाणीच्या युववाणी मध्ये कवितांच्या कार्यक्रमात सहभाग
– आकाशवाणी वर कथावाचन
– महाड येथील ५ व्या महिला साहित्य संमेलनात सहभाग
– ७. ९२.७० एफएमच्या मराठी वाहिनेचे शीर्षक गीत लेखन
– पुणे येथील मकस आणि महिला गजल संग्रहाच्या निमित्ताने गजल सादरीकरण
– डोंबिवली येथील गझलरंग च्या वर्धापन दिनानिमित्त गजलच्या कार्यक्रमात सहभाग
– डोंबिवली येथील आग्री मोहोत्सवात कविता वाचन
– गोरेगाव येथील आठव्या ग्लोबल कोकण मोहोत्सवात अशोक नायगांवकर, शशिकांत तिरोडकर यांच्यासह कवितावाचन
– डोंबिवली येथे मुंबई मराठी साहित्य संघातर्फे ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या संमेलनात आमंत्रित कवी म्हणून आमंत्रण
– ओंजळीतील शब्दफुले हा तिघांचा मिळून कवितांचा जाहीर कार्यक्रम जसे आत्तापर्यंत एकंदर ४० कार्यक्रम झाले आहेत
– lekhakonline या वेब पेजवर कथा ,लेख प्रसिध्द
– कुकु या रेडिओ चॅनेलवर दोन कथा ऑडिओ स्वरूपात प्रकाशित
मानसी चापेकर यांच्या ‘अर्धा मुर्धा चंद्र’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी…
– विष्णू थोरे,चांदवड