मुक्काम पोस्ट – देशिंग हरोली
तालुका – कवठेमहांकाळ
जिल्हा – सांगली
–
सहाय्यक शिक्षिका, श्री महालक्ष्मी हायस्कूल देशिंग हरोली
–
प्रकाशित पुस्तके
कवितासंग्रह: – पायवाटेवरील दिवे
– माती विश्व
भाषण संग्रह :विचार मंथन
संपादन :प्रकाश वाटा (स्मरणिका)
पुरस्कार:
– दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा शैला सायनाकर पुरस्कार,, कोल्हापूर
– शिवार साहित्य पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद ,पुणे .शाखा आरग
– नरेंद्र विद्यापीठ कोल्हापूरचा डाॕ.न. ना .देशपांडे पुरस्कार
– साहित्य ज्योती पुरस्कार ,कडा .जिल्हा बीड
– परिवर्तन साहित्य सेवा पुरस्कार ,पलूस
– महाकवी कालिदास पुरस्कार ,इस्लामपूर
– साहित्यरत्न पुरस्कार ,बारामती
– वामनदादा कर्डक पुरस्कार ,नाशिक
इतर :
– संस्थापक अध्यक्षा अभिव्यक्ति साहित्य प्रतिष्ठान देशिंग हरवली
– कार्यवाह अग्रणी साहित्य प्रतिष्ठान देशिंग
– संचालिका चारुता सागर प्रतिष्ठान कवठेमंकाळ
– महिला समन्वयक शिक्षक परिषद कवठेमंकाळ
– उपाध्यक्ष इंग्लिश टीचर्स असोसिएशन कवठेमंकाळ
– संचालक कैलासवासी सूर्यकांत पाटील फाउंडेशन हरोली
– बडोदा येथे संपन्न झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनांमध्ये निमंत्रित कवयित्री म्हणून सन्मान
– हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठामध्ये संपन्न झालेल्या परिसंवादांमध्ये सहभाग
– बालकुमार साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन