हेमंत श्रावण वाले, मनमाड
मोबाईल नंबर-९४०४७८८५४०
——
परिचय-
– शिक्षण – एम.ए.बीएड.
– मनमाड येथिल सेंट झेवियर हायस्कूलमध्ये गेल्या २४ वर्षापासून अध्यापनाचे कार्य.
– वाचन व लेखनाची आवड.
– ‘ मनातले काही ‘ हा वात्रटीका संग्रह प्रकाशित.
– जळगाव आकाशवाणीच्या ‘ युववाणी ‘ कार्यक्रमात काव्यवाचन.
– विविध साप्ताहीकात , दिवाळी अंकात वात्रटीका व काव्य लेखन.मनमाडच्या साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात सहभाग.
सहज,सोप्या भाषेतील हेमंत वाले यांच्या कविता आनंद देतात.मुळात विनोदाचा पिंड असूनही निसर्गाशी त्यांची कविता नातं सांगते.जगण्यातल्या सुख ,दुःखावर नेमके भाष्य करते. त्यांच्या ‘श्रावण सरी’ या कवितेचे अक्षरचित्र खास आपल्यासाठी….
-विष्णू थोरे,चांदवड
व्वा छान