निमगाव -म्हाळुंगी, ता. शिरूर जि पुणे.
संपर्क-9850665451, 8275757570
ई -मेल-b.sdaundkar@gmail.comपरिचय-
प्रकाशित साहित्य
– गोफणीतून निसटलेला दगड(कवितासंग्रह)
– नदीच्या मुली (कवितासंग्रह )आगामी
– विविध वाङ्मयीन नियतकालिके,व दिवाळी अंकांतून कथा,कविता ,ललित ,समीक्षा लेखन
– किशोर मासिकातून बालसाहित्य लेखन
पुरस्कार –
गोफणीतून निसटलेला दगड या एकाच संग्रहास ११ राज्यस्तरीय पुरस्कार
– विशाखा पुरस्कार-महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक
– नारायण सुर्वे पुरस्कार -नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी
– यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार -पुणे
– बहिणाबाई चौधरी साहित्य पुरस्कार -ग्रामजगर साहित्य संमेलन
– तिफन पुरस्कार -अकोला
– गदिमा पुरस्कार-पुणे
– बळीवंश पुरस्कार-ग्रंथालय दत्तक चळवळ पुणे
– साहित्य रत्न पुरस्कार-अत्रे साहित्य संमेलन सासवड
– विश्वकर्मा साहित्य पुरस्कार -बार्शी
– सोनिंदर पुरस्कार -मध्यप्रदेश
– कवी रा ना पवार पुरस्कार-सोलापूर
व इतर प्रादेशिक सात पुरस्कार
– गोफणीतून निसटलेला दगड या संग्रहावर दोन विद्यर्थ्यांनी एमफील केले.
सहभाग-
– भारतीय साहित्य अकादमीच्या वतीने मिझोराम येथे प्रत्येक राज्यातील एक याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातून मराठी भाषेचे साहित्यविषयक प्रतिनिधित्व करण्यासाठी २०१८ साली राष्ट्रीय चर्चासत्रात निवड.
– अखिल भारतीय साहित्य संमेलन
– जागतिक मराठी साहित्य संमेलन
– अखिल भारतीय बाल कुमार साहित्य संमेलन व इतर विभागीय साहित्य संमेलने
– महाराष्ट्रभर विविध साहित्य समेलनांतून निमंत्रित कवी म्हणून सहभाग
– आयबीएन लोकमत, मी मराठी, साम टीव्ही मराठी, एबीपी माझा, टी व्ही नाईन, इ टीव्ही मराठी, लॉर्ड बुद्धा चॅनेल, झी २४ तास,अशा विविध दूरदर्शन वाहिन्यांवर कवितांचे सादरीकरण .
– विविध आकाशवाणी केंद्रावर कवितांचे वाचन
– विविध विद्यालये आणि महाविद्यालयात व्याख्याने व चर्चासत्रात सहभाग
– पाठयपुस्तक मंडळावर समीक्षक म्हणून काम
– विविध साहित्यविषयक पुरस्कार समित्यांवर निवड समितीत सहभाग
– गाजलेल्या ‘बैल अ बोलबाला’या संगीत नाटकात कवितेचा समावेश
– गुगल वर व यु ट्यूब वरअनेक कविता व्हायरल
– गोफ ही २०१४ साली मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेली कविता असा चित्रलेखा मासिकात उल्लेख.
– नोटबंदी आणि स्वप्नांचे खून या दोन कविता सोशल मीडियावर मोठया प्रमाणात पहिल्या गेल्या.
– गुगल वर विविध माहिती आणि कवितांचे व्होडिओ उपलब्ध (bharat daundkar किंवा भरत दौंडकर) या नावाने सर्च करावे.
– कवी भरत दौंडकर यांच्या ‘जवळच मित्र गेल्यानंतर’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी…
-विष्णू थोरे,चांदवड