प्रा.मधुकर बालासाहेब जाधव
देऊळगाव राजा
…..
श्री व्यंकटेश महाविद्यालय, देऊळगाव राजा, जि. बुलडाणा येथे मराठी विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा ‘संस्कृती काल आणि आज’ हा ललित लेखसंग्रह प्रकाशित आहे. त्यांच्या कविता, लेख, कथा वृत्तपत्र, दिवाळी अंक व इतर नियतकालिकांमध्ये प्रकाशित आहेत. अनेक साहित्य व कवी संमेलनामध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असतो.
प्रा.मधुकर जाधव यांच्या ‘माय’ कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी…
–विष्णू थोरे,चांदवड.