प्रा. नयन भादुले – राजमाने, लातूर
…….
पुस्तके प्रकाशित
– बिल्वदल (काव्यसंग्रह)
– रूंदावणा-या कक्षा(कथासंग्रह)
– इंद्रवज्र (ललित लेख संग्रह)
– शब्दकंगोरे (ललित लेख संग्रह)
– लहानपण दे गा…(ललित लेख संग्रह)विशेष
पुस्तके प्रकाशित
– बिल्वदल (काव्यसंग्रह)
– रूंदावणा-या कक्षा(कथासंग्रह)
– इंद्रवज्र (ललित लेख संग्रह)
– शब्दकंगोरे (ललित लेख संग्रह)
– लहानपण दे गा…(ललित लेख संग्रह)विशेष
– इंद्रवज्र हा ललित लेख संग्रह पुणे येथील महानगरपालिका शाळांमधून संदर्भ ग्रंथ म्हणून लागला आहे.
– ‘लातूर वसा आणि वारसा’ संपादीत ग्रंथात लेख हा ग्रंथ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात संदर्भ ग्रंथ म्हणून लागला आहे.
– यूट्यूबवर १५० पेक्षा जास्त साहित्यिकांचे कथा, ललित लेख, कविता चित्र रेखाटन प्रसारित
– ब्लॉग लेखन
– शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांद्वारे मुलाखत व प्रकल्प
– साहित्य वार्ता या ऑनलाईन कार्यक्रमात ‘कविता व इतर गप्पा’ प्रसारित
– तेजस्विनी चिंतन मंचाच्या वतीने ऑनलाईन मुलाखत

आगामी प्रकाशने-
– मामाचा गाव (एकांकिका)
– कथासंग्रह, काव्य संग्रह, कादंबरी, प्रवासवर्णन
– मामाचा गाव (एकांकिका)
– कथासंग्रह, काव्य संग्रह, कादंबरी, प्रवासवर्णन
प्रा. नयन भादुले यांच्या जुनेर या कवितेचे अक्षर चित्र
– विष्णू थोरे , चांदवड