प्रा.डॉ.शोभा इंद्रभान रोकडे
अमरावती
….
परिचय-
- आर.डी.आय. के. महाविदयालय ,बडनेरा,अमरावती येथे वरिष्ठ महाविद्यालयात मराठी विषयाचे अध्यापन..—-
- काव्य, समीक्षा, संपादित व इतर असे १६ ग्रंथ प्रकाशित…
- ‘तुझ्या भेटीसाठी’ ही ध्वनीमुद्रिका..- शालेय..विद्यापीठ अभ्यासक्रमात कविता..
- सांजभूल,संभ्रमसावल्या,तू निरंतर माझ्यातून,धुक्यात विरलेले आर्त,सूर्याची मशाल बाप माझा,भेटी लागी जिवा इ._
- काव्यसंग्रह व नियतकालिकांमधून विपुल लेखन.
- राष्ट्रीय बहूभाषिक कविसंमेलन,इंदोर व राष्ट्रीय लेखक संमेलन,अगरतला(त्रिपूरा)येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व..
- जागतिक मराठी संमेलन,अखिल भारतीय साहित्य संमेलन व इतर प्रादेशिक संमेलनांमध्ये सातत्याने सहभाग.
शोभा रोकडे यांच्या ‘सूर्याची मशाल बाप माझा’या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी..
-विष्णू थोरे, चांदवड