प्रा . डॉ . विनायक पवार
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय,पेण
……
परिचय –
– ख्वाडा , बबन , छत्रपती शासन आणि लँड १८५७ या मराठी चित्रपटांचे गीत लेखन.
– ‘ गाणं वाजूद्या’ या ख्वाडाच्या गाण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे नामांकन.
– ‘नामुष्कीचे पिढीजात वर्तमान’ या काव्यसंग्रहाला लोककवी विठ्ठल वाघ पुरस्कार २०१९.
गदिमा पुरस्कार २०२०
– शिवाजी विद्यापीठाच्या बीए भाग १ च्या अभ्यासक्रमात पटकथा या विषयावरील लेखाचा समावेश.
– स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात बीए भाग २ च्या अभ्यासक्रमात गीतलेखन हा पाठ समाविष्ट.
– महाराष्ट्रातील अनेक शाळा, महाविद्यालयांच्या स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित.
– आगामी चित्रपट चिवटी , हैद्राबाद कस्टडी , फतवा आणि इतर चित्रपटांना गीतलेखन.
– डॉ . पतंगराव कदम महाविद्यालय पेण येथे मराठीचे अध्यापक म्हणून कार्यरत.
कवी विनायक पवार यांची नौकरी करणाऱ्या महिलांची घालमेल व्यक्त करणारी, आईच्या मातृत्वाची महती सांगणारी ‘हिरकणी’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी…
-विष्णू थोरे,चांदवड