प्रा. गुरुदेव गांगुर्डे,
गाव-पाटे, ता.चांदवड.
लासलगाव येथील महाविद्यालयात ग्रंथालय प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. विविध नियतकालिके, वर्तमानपत्रे, दिवाळी अंक, यातून कविता आणि ललित लेखन. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बेळगाव व बडोदा येथे निमंत्रित. साहित्यायन सटाणा, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांसह अनेक काव्यवाचन स्पर्धांचे पुरस्कार प्राप्त असून खोल जाणिवेच्या कविता लिहिणारा हा कवी आहे. लवकरच त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे.त्यांच्या ‘धाक’या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी…

– विष्णू थोरे
कविता आणि चित्र दोन्ही सुंदर!
सुंदर कवितेला रुबाबदार अक्षर चित्र…
चित्रामध्ये कवीचा परिपूर्ण शब्दाअर्थ .
सुंदर गुरुदेव सर
सुंदर कवितेला रुबाबदार अक्षर चित्र…
एक नितांत सुंदर चिंतन शील कविता वाचायला मिळाली , प्रत्येक कडव्यातला गहिरेपणाही तितकाच लक्षणीय आहे , कवितेच्या पार्श्वबाजूला विष्णू थोरे यांनी केलेली रंगसज्जाही समर्पक व विलोभनीय आहे , वाचतांना मन कवितेत गुंतुन राहते , शुभेच्छांसह धन्यवाद ????????????
~~~~~~~~~ काशिनाथ भारंबे “निर्मोही” /
तळेले काॅलनी / खडका रोड /
भुसावळ / मोबाईल नंबर 9272303212
सुंदर,अप्रतिम
व्वा अप्रतिम
खूप छान ????????????