सौ. प्रतिभा पद्माकर जगदाळे, सांगली
शिक्षण : बी. कॉम., एम. ए. (अर्थशास्त्र आणि मराठी)
Email- pratibhapjagdale@gmail.com

…..
परिचय-
प्रकाशित पुस्तके :
– भावनांच्या हिंदोळ्यावर ( ललितगद्य )
– अनुबंध ( ललितगद्य )
– मिश्किली ( विनोदी लेखसंग्रह )
– चंदनवृक्ष ( चरित्रलेखन )
– भावतरंग (काव्यसंग्रह )
– वर्तमानपत्रे, दिवाळी अंक, मासिकांमधून लेखन,
पुरस्कार:
– दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर
– शब्दांगण साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठ, मिरज यांचा उत्कृष्ट लेखनासाठी पुरस्कार,
– रेणावी येथील १६ वा “शहाबाई यादव गौरव पुरस्कार”
– देशिंग येथील उत्कृष्ट साहीत्य लेखनाचा १३ वा अग्रणी पुरस्कार
– आरग येथील शैला सायनाकर उत्कृष्ट साहित्य पुरस्कार
– शब्दोत्सव ग्रंथोत्सव सांगली येथील उत्कृष्ट ललित लेखन पुरस्कार
– प्रतिष्ठा फाऊंडेशन तासगावचा “स्री प्रतिष्ठा साहित्य सन्मान पुरस्कार”

सहभाग
– ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद २०२०, निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग
– गोवा येथे झालेल्या ७६ तास अखंड काव्यवाचन “काव्यहोत्र” मध्ये सहभाग
– मुलाखत- आकाशवाणी सांगली आणि साम टी. व्ही.
– व्याख्याने, साहित्य संमेलनातील परिसंवादात सहभाग, निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग.
प्रतिभा जगदाळे यांच्या ”विठू तुझ्या द्वारी’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी…
– विष्णू थोरे,चांदवड