सौ.गायत्री सोनजे
गाव-नाशिक
…..
गाव-नाशिक
…..
परिचय-
– कविता करणे, वाचन, लेखन करणे, चित्र काढणे, रांगोळी काढणे हे गायत्री सोनजे यांचे आवडते छंद आहेत.
– आॅनलाईन साहित्य काव्यलेखन स्पर्धामध्ये अनेक बक्षिसे त्यांना मिळाली आहेत.
– विविध नामांकित दिवाळी अंक,ई रसिक अंक वर्तमानपत्रात त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या आहेत.
– दै. दिव्यमराठीत दिवाळी दरम्यान प्रसिद्ध झालेली “आली आली दिवाळी”कवितेला भरभरु प्रतिसाद मिळाला होता.
– साहित्य संमेलनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.त्यांच्या “स्त्री एक शिल्पकार” या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी…..
-विष्णू थोरे ,चांदवड
-विष्णू थोरे ,चांदवड