सहयोगी प्राध्यापक
कर्मवीर शांताराम बापू वावरे महाविद्यालय सिडको , नाशिक
मोबाईल नंबर-९२२६५७३७९१
परिचय-
– जागृतिकार पाळेकरांच्या समग्र लेखनाचा चिकित्सक अभ्यास , या विषयावर संशोधन करुन सावित्रीबाई पुणे विद्यापीठाची Ph D पदवी प्राप्त
– सद्या पी एच डी गाईड
– नऊ विद्यार्थी नेट सेट पास झाले
प्रकाशित पुस्तके
– मरणगाथा कवितासंग्रह
– उजेडाआधिचा काळेख समाजचित्रे
– कडा आणि कंगोरे व्यक्तीचित्रे
– देशभक्त शेषराव घाटगे चरीत्र
– शोध डाॅ वसंतराव पवारांचा संपादन
– लोक परंपरांचे सिन्नर संपादन
– विविध पुस्तकांचे सहलेखन
– वृत्तपत्रात तीस वर्षापासून लेखन
– स्तंभ लेखन
– स्पाॅट लाईप दै देशदूत
– साहित्य संस्कृती दै पुण्य नगरी
– आरसा समाजमनाचा दै पुण्यनगरी
ग्र॔थ परिक्षणे लिहिली
– आकाशवाणीवर पन्नासहून अधिक भाषणे प्रकाशित
– सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेत ग्रंथसचिव , सांस्कृतिक सचिव पदावर कार्यरत
– थिंक महाराष्ट्र डाॅट काॅम या वेब पोर्टलवर सद्या लेखन प्रसिध्द होत असते
– शाळेत शिपाई , लेखनिक , माध्यमिक शिक्षक म्हणून सेवा करून सद्या महाविद्यालयात प्राध्यापक
– झाडू ते खडू , साहित्य संशोधन , लेखन असा प्रवास
– विडीची गोष्ट हे नवे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर
महाराष्ट्रातील प्रथितयश लेखकांमध्ये गणना,
कवि, स्तंभलेखक, वक्ता, संशोधक प्राध्यापक,
समाजसेवक, लोकसंग्राहक, बंडखोर व्यक्तिमत्व असलेले
सन्मित्र प्रा. डॉ. शंकर बो-हाडे यांना व त्यांच्या
यच्चयावत लोकाभिमुख उपक्रमांना मनःपूर्वक सदिच्छा! ????
क्या बात है शंकरराव आणि विष्णुपंत थोरे…आपले आणि इंडिया दर्पण परिवाराचेही अभिनंदन
कविवर्य शंकरराव बोराडे
यांची अप्रतिम कविता
इतकी सारी रूपं एका व्यक्तिमत्वात सामावली होती.असे असूनही प्रत्येकाला गांधीजी परिपूर्ण कळले नाही.समाजमनात प्रत्येकाचा गांधी मात्र किती वेगळा आहे.मारलेला, भारलेला,तारलेला गांधी कधीच मरत नाही ,सरत नाही.हे गांधींचे मोठेपण की व्यापकपण ?
ज्याने त्याने ठरवावे.
शंकरराव अभिनंदन….!
खूपच सुंदर कविता व अक्षरचित्र अभिनंदन बोऱ्हाडे सर, प्रेरणादायी प्रवास नवीन पिढीला मार्गदर्शक आहे.