प्रमोद स. अंबडकार
नाशिक
नाशिक
……
परिचय-
– काव्यसंग्रह :- माह्या गावचं पाणी ( छोटेखानी).
– शहरात पोटापाण्यासाठी अभियंता म्हणून कार्यरत असतांनाही काळजात वऱ्हाडीचं शिवार घेऊन अस्सल वऱ्हाडी कवितांचा भारा आपल्या खांद्यावर घेऊन चालणारा एक युवा कवी .
– मुख्यतः वऱ्हाडी भाषेतून लेखन, वऱ्हाडी हास्यकवितां साठी प्रसिद्ध.
– एक तासाचा वऱ्हाडी कविता – किशश्यांचा ” च्यन्डम्यांड ” नावाचा कार्यक्रम .
– बोलीभाषेच्या गोडव्यामुळे कवितेची एक वेगळी ओळख त्याला मिळाली आहे. हास्य , प्रेम आणि वैचारिक ह्या तीनही कविता सोबत घेऊन फिरणारा हा कवी आपली वाटचाल करतो आहे
-विष्णू थोरे
व्वा