नाव – संतोष वाटपाडे (नाशिक)
शिक्षण – मॅकेनिकल इंजिनिअर
शिक्षण – मॅकेनिकल इंजिनिअर
…
– वयाच्या १५ व्या वर्षापासून काव्यलेखन सुरु केले.
– आजवर काव्यक्षेत्रातील बहुतांश वृत्तात लेखन.जुन्या काळात वापरली जाणारी वृत्ते नव्याने हाताळून लोकांसमोर आणणे हा मुळ हेतू.
– लावण्या,कटाव,मराठी गजल, हिंदी, उर्दू गजल, गाणी तसेच वृत्तबद्ध कविता या क्षेत्रात लिखाण.
– फ़ेब्रु २०१६ मधे “हुरहुरत्या चांदराती” या नावाने स्वतःच्या गाण्यांचा एक ऑडिओ अलबम रिलीज .
– “ही बाग कुणाची आहे ” आणि ” एखाद्या शब्दासाठी ” हे दोन वृत्तबद्ध कवितासंग्रह प्रकाशित
– कल्याणी महिला बहुद्देशीय संस्था,नाशिक यांच्यातर्फ़े २०१६ साली “साहित्यरत्न” हा पुरस्कार.
– कविता रसिक मंडळी पुणे यांच्याकडून २०१७ सालचा काव्यतेज पुरस्कार
– मराठी साहित्य परिषद, सिन्नर यांचा उत्कृष्ट काव्य संग्रह हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त
– शांताबाई शेळके प्रतिष्ठान पुरस्कार
– सुर्यकांता देवी पोटे पुरस्कार अमरावती
– सांडू प्रतिष्ठान पुरस्कार
– काव्य रसिक मंडळी डोंबिवली यांचा उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार
– छत्रपती प्रतापसिंह वाचनालय सातारा यांचा पुरस्कार
स्मिता पाटील शब्दपेरा पुरस्कार
– अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, जळगाव येथे सहभाग.
– अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली येथील गजल मुशायर्याचे सुत्रसंचालक

विष्णू थोरे