नागेश शंकर शेलार
धामणगाव रोड , कडा ,
ता . आष्टी , जि.बीड
मो . ९८६०६९३३३६ , ९४०३८३३७७०
धामणगाव रोड , कडा ,
ता . आष्टी , जि.बीड
मो . ९८६०६९३३३६ , ९४०३८३३७७०
……..
कवितासंग्रह –
– आसवावरचं पीक २००८
– चिमुटभर चांदणं २०११
– आसवावरचं पीक ( व्दितीय आवृत्ती २०१४ )
– पीक वजा … बाकी कायम २०१४
कथासंग्रह -विझलेला सुर्य
एकांकिका – खुर्चीवर चोर … गाव बिनघोर,घर माझं मंदिर साताजन्माचा वैरी माझं काय चुकलं ?

पुरस्कार-
-सानेगुरुजी प्रतिष्ठाण साहित्य पुरस्कार.
– गंगाई बाबाजी काव्य पुरस्कार पुरस्कार.
– शब्दगंध काव्य पुरस्कार.
सहभाग -अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ओ.बी.सी. साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलन, शब्दगंध साहित्य संमेलन,आकाशवाणीवर कथा कवितांचे डझनभर कार्यक्रमाचे प्रसारण मी मराठी या वाहिनीवर काव्यगायन प्रसारीत.
कवी नागेश शेलार यांच्या ‘कुठल्याच गावचे रस्ते ‘ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी…
– विष्णू थोरे,चांदवड