परिचय –
काशिनाथ महादू गवळी
शिक्षण : एम. ए. बी.पी.एड.
हनुमाननगर, मालेगाव रोड. नांदगाव. जि. नाशिक, मो.नं. ९८५०४४१२८७, ९८३४७६१७१४
शाळा – कै. पुंडलिक पांडुरंग मवाळ विद्यालय. पिंपरखेड. ता नांदगाव. जि. नाशिक
………..
प्रकाशित काव्यसंग्रह :
– बाप बळीचिया- बळे – जाणीवगर्भ
….
– कार्यवाह : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नांदगाव.
– अध्यक्ष – गझल मंथन साहित्य संस्था (नासिक विभाग) कोरपना जि. चंद्रपूर
…..
पुरस्कार :
बाप बळीचिया बळे या काव्यसंग्रहास……
– कवी कालिदास मंडळ बार्शी जि. सोलापूर येथील कवी कालीदास मंडळाचा राज्यस्तरीय मेघदूत काव्य पुरस्कार २०१७
– नाशिक कवी संस्थेचा कै. सुरेश मेणे स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय नाशिक कवी काव्यसंग्रह पुरस्कार २०१७
– मातोश्री शेवंताबाई निनाजी सरकाटे स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्कार २०१७
– गिरणा गौरव प्रतिष्ठान नासिक चा स्व. स्मिता पाटील शब्दपेरा काव्य पुरस्कार २०१८
– साहित्य कला विचार मंच व शिवतेज मित्रमंडळ जयश्रीनगर कुडूस ता. वाडा, पालघरचा काव्य साधना पुरस्कार २०१९
इतर पुरस्कार
– सटाणा येथील प्रतिष्ठित ‘साहित्यायन’ या संस्थेचा ‘ बाप ‘ या कवितेस कविवर्य कुसुमाग्रज काव्य पुरस्कार
– महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संलग्न कला वैभव परिषद नाशिकचा उपक्रमशील शिक्षक पुरस्कार २०१७ – २०१८
– नांदगाव ता. माध्यमिक व उच्च माध्यमिक सहकारी पतसंस्थेचा विषेश गुणवंत सभासद पुरस्कार. (दोन वेळा) २०१७-२०१८
– किनो एज्युकेशन सोसायटी मालेगावचा ” किनो शिक्षा गौरव पुरस्कार-२०१६ “(हस्ते कवीवर्य किशोरजी पाठक)
– ओ.बी.सी. विद्यार्थी शिक्षक पालक विकास असोसिएशन धुळेचा विभागीय गुरू गौरव पुरस्कार २०१७
– एन.डी.एस.टी. सोसायटी नाशिक चा जिल्हास्तरीय ” आदर्श शिक्षक पुरस्कार २०१७ ”
– साहित्य निर्मिती बद्दल माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथजी औताडे साहेब. जि.प. नाशिक यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन ” विशेष सन्मान २०१६”
– ई – सांस्कृतिक कला व क्रिडा मंडळ पिंपरखेड तर्फे सन्मानपत्र देऊन ” नागरी सन्मान २०१८ “.
– शीप या कवीतेस सावाना नासिकचा ‘कवी गोविंद काव्य पुरस्कार’ २०१८
– ओल या कवीतेस नासिक चा कवी कै. प्रा. सुरेश मेणे स्मृती राज्यस्तरीय काव्य पुरस्कार २०१९
– त्याची जिंदगाणी या कवितेस, लासलगाव प्रेस क्लब व लासलगाव वाङ्मय मंडळाचा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट काव्य पुरस्कार – २०२०.
पूर्वप्रसिद्धी :
कादवा शिवार , स्मार्ट सोबती ( दै. सकाळ ) , कविता भूमीपूत्रांच्या (अॅग्रोवन,दै. सकाळ ) शब्दगंध (दै. देशदूत) कवी कट्टा – (दै. लोकमत) साप्ताहिक शाकांबरीच्या तिरावरुन , नांदगावनामा , साहित्यायणी स्मरणिका, सहस्रबाहू , सारस्वत , शब्द रसिक, नांदगाव आवाज, अक्षरज्योत , वर्ल्ड सामना , सर्व देशबांधव, गावशिवार, भावमाला, सावाना, ऋतूपर्ण,सिन्नर चौफेर दिवाळी विशेषांक.
इतर लेखन :
– मुक्तपीठ, गाव सोडताना (सकाळ) या सदरात लेखन.
– कवीवर्य संदीपजी देशपांडे यांच्या बहुचर्चित ” उजेडाच्या पाऊलखुणा ” मध्ये ‘ पाखरांची माऊली’ म्हणून गौरवाचे स्थान.
– कवी .किशोर कवठे संपादीत “ऐसा चेतला अभंग” या राज्यस्तरीय अभंग संग्रहात अभंगाचा समावेश २०१७.
– अनेक साहित्य संमेलने व काव्यमैफिलीतून कविता वाचन .
उपक्रम
– बालकवी संमेलनाचे आयोजन. २७ फेब्रुवारी २०१८ ( माध्य. विद्यालय पिंपरखेड ) २०२०
– पक्षी वाचवा अभियानाचे यशस्वी आयोजन
– झाडे लावा झाडे जगवा अभियान
– संगीत, कला, क्रीडा व वक्तृत्व स्पर्धेत उल्लेखनीय सहभाग
इंडिया दर्पण आणि कवी, लेखक, गीतकार व चित्रकार विष्णू थोरे सर यांचे मनःपुर्वक धन्यवाद ????????????
खूप छान सर ????????????????
अप्रतिम शब्दांकन ????????