काश्मिरा वामन पाटील,
गाव – नंदुरबार
……….
- शिक्षण – एम. ए. इंग्रजी , एम. ए. मराठी , डी.एड्.
- नोकरी – पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ संचालित अनु. प्राथ. व माध्यमिक आश्रम शाळा, सोनखांब ता. नवापूर जि. नंदुरबार.
- छंद – वाचन, लेखन, संगीत.
- लेखन – मराठी हिन्दी गझल , कविता..
- ८९ व्या अखिल ल भारतिय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवयित्री तसेच कवितेस ₹१०,००० चे बक्षिस प्राप्त.
- ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या गझल मुशायरा मधे निमंत्रीत गझलकारा
- ९ व्या अखिल भारतीय मराठी गज़ल संमेलनात ,गज़ल मुशारामधे निमंत्रित गझलकारा
- ……
- विष्णू थोरे
विष्णू थोरे सर! कवितेला सांजिवंत करणारी तुमची चित्रलिपी अनवट आहे. तुमच्या हस्तस्पर्शाने कविता दृश्यानुभव देते. अधिक भावते. अफलातून आहे हे सगळं.