कवी दुर्गेश सोनार यांचा वाढदिवस इंडिया दर्पण तर्फे हार्दिक शुभेच्छा ….
…….
दुर्गेश दिगंबर सोनार
▪ जन्मतारीख – ९ ऑक्टोबर
▪ मूळगाव – पंढरपूर
▪ शिक्षण – एमए बीसीजे
१०५, एलिटा अपार्टमेंट, प्लॉट नं. २१, सेक्टर ६, कामोठे, ता. पनवेल, जि. रायगड, नवी मुंबई,

पिनकोड – ४१०२०९, मोबाईल नंबर-९९२०७०४११३
परिचय-
▪ प्रकाशित साहित्य –
– अक्षरांती ( कवितासंग्रह. १९९९ )
– अनेकदा असं होतं… ( कवितासंग्रह, २०१२ )
– मोरपीस आणि पिंपळपान ( हायकूसंग्रह, २०२० )
▪ सन्मान –
– महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा गदिमा साहित्य पुरस्कार, पिंपरी चिंचवड (२०११)
– स्वातंत्र्यसैनिक ना.मा.मिरगे स्मृती पुरस्कार, माजलगाव (२०१२)
– पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार, पुणे (२०१२)
– कवितेतील आतापर्यंतच्या कारकिर्दीबद्दल पुण्यातील ग्रामकन्या प्रतिष्ठानचा सुवर्णरत्न पुरस्कार (२०१४ )
– शिक्रापूर येथील रोटरी क्लब आणि करंजे प्रतिष्ठानचा ग्रामीण साहित्यरत्न पुरस्कार ( २०१६)
– एकता कल्चरल अकादमी पुरस्कार, मुंबई (२०१९)
– कराड, पुणे, ठाणे, चिपळूण, पिंपरी चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग.
– महाराष्ट्रात गावोगावी कविसंमेलनातून सहभाग.
– पुणे आणि मुंबई आकाशवाणी केंद्रांवरून काव्यवाचनाचे कार्यक्रम.
– साम टीव्ही आणि झी चोवीस तास या वाहिन्यांवर कवितांचे सादरीकरण.
– प्रतिभा संगम या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या साहित्य संमेलनाच्या चळवळीत सक्रीय सहभाग.
– मुंबई मराठी साहित्य संघाच्या दहाव्या महाविद्यालयीन विद्यार्थी साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे अध्यक्षपद
– राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे अध्यक्षपद (२०१५ )
– सासवड येथील आचार्य अत्रे साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे अध्यक्षपद (२०१६ )
– अकोला येथे १५ जानेवारी २०१७ रोजी झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
अशा लाडक्या आणि चौफेर कवी मित्राची ‘आता उजाडायला हवं’ ही अक्षरकविता आपल्यासाठी…
-विष्णू थोरे,चांदवड.

क्या बात है
दुर्गेशदा खुप छान ????????????????
वाह सर अप्रतिम कविता आणि अप्रतिम अक्षरचित्र!