डॉ.प्रज्ञा भोसले या मराठीच्या अभ्यासक असून त्या सध्या पुणे येथे वास्तव्यास आहेत.साहित्य विषयक त्यांचा अभ्यास प्रगल्भ आहे. स्रियांचं जगणं ,हाल अपेष्टा त्या नेमक्या शब्दात मांडतात.
त्यांच्या ‘कुंपण’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी..
-विष्णू थोरे,चांदवड
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011